ठाणे महापालिकेचा निकाल हाती
महायुतीने गड राखला
कोणत्या प्रभागातून कोण विजयी? संपूर्ण लिस्ट वाचा
राज्यातील २९ महापालिकेचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी महायुतीने बाजी मारली आहे. दरम्यान, शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात त्यांना बाजी मारण्यात यश मिळाले आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात शिंदेसेनेने विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत.ठाण्यात कोणत्या प्रभागातून कोण विजयी ठरले याची यादी वाचा.
Municipal Election Result: कुंभमेळानगरी नाशिकमध्ये काय सांगता सुरुवातीचे आकडे? मनसेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार? VIDEOठाण्यात भाजपचे विजयी उमेदवार
प्रभाग 1
राम ठाकूर
प्रभाग 2
मनोहर डुंबरे
कमल चौधरी
विकास पाटील
अर्चना मनेरा
प्रभाग 4
मुकेश मोकाशी - 13150
स्नेहा आंबरे - 15085
आशाताई शेरबहादूर - 14329
प्रभाग ५
सिताराम राणे
प्रभाग 11
कृष्णा पाटील
नंदा पाटील
दीपक जाधव
शुचिता पाटणकर
प्रभाग 20
भरत चव्हाण - १३९७९
प्रभाग 21
संजय वाघुले
प्रतिभा मढवी
मृणाल पेंडसे
सुनेश जोशी
BMC Election Result: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार, महायुतीची बहुमताकडे वाटचाल, कोणकोणत्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर?प्रभाग 29
वेदिक नरेश पाटील
प्रभाग क्रमांक 12 मधील विजयी उमेदवार
नारायण शंकर पवार भारतीय जनता पार्टी
काजल गुंनीजन भारतीय जनता पार्टी
माधुरी मेटांगेभारतीय जनता पार्टी
राजेश मोरे शिवसेना
प्रभाग 16 (शिंदे सेना) विजयी
मनोज शिंदे
दर्शना जानकर
मनप्रीतकौर गुरमुखसिंग स्याण
Mahanagar Palika Election Result : ठाकरे बंधूंची गाडी सुसाट, मुंबईत ६० जागांवर आघाडीवर, राज्यात भाजप सुसाट, वाचा सुरूवातीचे कल