जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश धडकले आहे.
महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवसकल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस