1. टॅक्स स्लॅब 'जैसे थे', 1 एप्रिल पासून नवा आयकर नियम लागू, भारताला औषध निर्मितीचे हब बनवणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नवव्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा https://tinyurl.com/3jtbskex ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स, अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांच्या लाखो कोटींचा चुराडा https://tinyurl.com/mwusc26e
2. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प; देशाच्या बजेटचं कौतुक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
https://tinyurl.com/5dpuaryp शेतकरीविरोधी मानसिकतेचा जिवंत पुरावा म्हणजे हा अर्थसंकल्प, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://tinyurl.com/yk248nmn अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला झटका; व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महाग, मुंबईत 1692 रुपयांना मिळणार https://tinyurl.com/mxf6xs6r
3. केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
https://tinyurl.com/bdfj6xcb एक जिल्हा एक उत्पादन! अर्थसंकल्पात महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेची घोषणा, जाणून घ्या सविस्तर माहिती
https://tinyurl.com/5ysanbvb
4. अर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठी घोषणा, 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील, पुणे, मुंबईसह देशातील प्रमुख शहरांना मिळणार फायदा
https://tinyurl.com/52e9mmwh अर्थसंकल्पातून कंटेंट क्रिएटर्सना अर्थमंत्र्यांची मोठी भेट! 15000 शाळा आणि 500 महाविद्यालयांत कंटेंट क्रिएटर लॅब उघडणार, 10 लाख गेमिंग नोकऱ्याही उललब्ध होणार https://tinyurl.com/5j8vmhth
5 प्रफुल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड; केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांचा पीटीआयच्या मुलाखतीत दावा, पण काही तासांतच खुलासा, म्हणाले, माझी माहिती चुकीची https://tinyurl.com/9jwejpka 'मी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी खोटी; प्रफुल पटेलांनी वृत्त फेटाळले https://tinyurl.com/bdzzymkw
6. सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा साताऱ्याला; यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन, अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार
https://tinyurl.com/mvcvx6du उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपताच देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींचं सांत्वनपर पत्र घेऊन सुनेत्रा पवारांच्या भेटीला; देवगिरीवर जाऊन दिल्या शुभेच्छा https://tinyurl.com/4z665huk
7. मन मानायला तयार नाही, प्रश्नांचा आगडोंब उसळतोय, मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही; विमान दुर्घटनेवरुन अमोल मिटकरींच्या पाच प्रश्नांनी वेधलं लक्ष https://tinyurl.com/yhw3y7y3 बॉडी जळाली, पण कागदपत्रं तशीच राहिली, ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले? घातपात झाला का याची चौकशी करा; रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी https://tinyurl.com/3wh2ypzp पुण्यातील जमीन घोटाळ्याबाबत पार्थ पवारांची चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे; अंजली दमानिया पुन्हा मैदानात https://tinyurl.com/4yrenzw4
8. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय; अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द https://tinyurl.com/4sh3nz8r तेरावा झाल्यानंतरच राजकीय चर्चा, रोहित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अन् अजित पवारांसमवेत बैठकीच्या व्हायरल व्हिडीओबाबत मांडली भूमिका https://tinyurl.com/ydpube4f
9. समृद्धी महामार्गावर नागपूरजवळ भीषण अपघात; गाडी चालवताना डुलकी लागली अन् सगळं संपलं, आई अन् मुलाचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/jcwsmcfu सांगली हादरली! किरकोळ वादावरुन पोरासमोरच बापाला ठेचून संपवलं, मुलालाही जबर मारहाण; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/4xjw25b5
10. तिलक वर्मा IN, संजू OUT... टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर https://tinyurl.com/v9p8csdj बजेटमध्ये क्रीडासाठी मोठा गेमचेंजर निर्णय; क्रीडा साहित्य स्वस्त, चेहरामोहरा बदलण्यासाठी ‘खेलो इंडिया मिशन’ची घोषणा https://tinyurl.com/yc6akjhk
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला विरोध नव्हता, पण पवार कुटुंबीयांची ती एक इच्छा होती; नेमकं काय घडलेलं?
https://tinyurl.com/y2rzjzk7
नाशिक-अक्कलकोट प्रवास होणार सुसाट, 19 हजार कोटींचा खर्च, 374 किमीचा सहा पदरी महामार्ग, 90 टक्के जमिनींसाठी अधिसूचना जाहीर, A टू Z माहिती https://tinyurl.com/39m3k6dh
सलग तिसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण; अर्थसंकल्पाच्या काही तास आधी सोनं 9600 रुपयांनी स्वस्त, चांदीतही अंदाजे 26,200 रुपयांची घसरण
https://tinyurl.com/bdffunrb
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658