Dharashiv ZP election result 2026 : धाराशिव जिल्ह परिषद निवडणूक, पाहा विजयी उमेदवारांची यादी
गणेश लटके February 09, 2026 12:13 PM

Dharashiv ZP Election Results Winner Candidate List 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी  मतदान प्रक्रिया शनिवारी (7 फेब्रुवारीला) पूर्ण झाली होती. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले होते. दरम्यान, यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात नेमकं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होते. कारण दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा  परिषद निवडणुकीचे कल हाती येत आहेत. या निवडणुकीत कोण कोण विजयी झाले. याबाबतची माहिती पाहुयात. 

विजयी उमेदवारांची यादी 

धाराशिव जिल्हा परिषदेत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांची प्रतिष्ठा पणाा लागली होती. भाजप आणदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता. जवळा गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर  भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत होत्या. 

धाराशिव: 

जिल्हा परिषदेचे नाव- धाराशिव 
एकूण जागा -  55
एकूण उमेदवार - 234
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार

शिवसेना उबाठा : 44
भाजप: 41
शिवसेना : 23
राष्ट्रवादी : 16
राष्ट्रवादी शरद पवार: 12
काँग्रेस: 16

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.