फोटो :.......... NGT26B08177
नागठाणे (ता. सातारा) : सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. अशातच डंपर मागे घेताना रस्ता दुभाजकाच्या नाल्यात अडकलेली त्याची मागील चाके. (सुनील शेडगे ः सकाळ छायाचित्रसेवा)
........................................................