पुणे, ता. २० : सकाळ माध्यम समूहातर्फे महिला वाचकांसाठी ‘सकाळ मैत्रीण प्रश्नमंजूषा २०२५’ ही बक्षिस योजना गेल्या वर्षी आयोजित केली होती. या स्पर्धेतील १ ते ५ क्रमांकाच्या विजेत्यांची नावे यापूर्वी जाहीर करण्यात आली आहेत. आता उर्वरित पैकी सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांची नावे जाहीर करीत आहोत. उर्वरित विजेत्यांची नावे लवकरच ‘सकाळ’मधून जाहीर केली जातील. तसेच, बक्षिस वाटपाबाबतही लवकरच ‘सकाळ’तर्फे विजेत्यांशी संपर्क साधला जाईल.
बक्षिस क्रमांक ६ (इंडक्शन) विजेते पुढीलप्रमाणे- अनसूया संतोष जोरी (जांबूत- शरदवाडी, ता. शिरूर), प्रतिभा महेश बर्गे (हिवरकर नगर, सदगुरू सोसायटी, सासवड, ता. पुरंदर), मोहिनी प्रशांत नातू (दुर्गा माता मंदिराजवळ, पिंपळगाव, ता. दौंड), तनबाई सुभाष देवकर (देवकर हाईटस, जिल्हा परिषद शाळेजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरूर), उषा बाळासाहेब भालेराव (वॉर्ड नं. २, घुले कॉलनी, नीरा, ता. पुरंदर), पूजा पंकज सुरकुले (सातकर स्थळ, आदर्शनगर, राजगुरूनगर, ता. खेड), तनिष्का मंगेश खंडागळे (कडूस, ता. खेड), शैला अभिमन्यू लोखंडे (अवसरी बुद्रुक पारगावतर्फे, ता. आंबेगाव), सुवर्णा नितीन शिंदे (निरगुडसर, ता. आंबेगाव), काजल दत्तात्रेय मुळे (मांजरवाडी, ता. जुन्नर),
जयश्री गणेश राऊत (बेल्हे, ता. जुन्नर), हेमलता सूर्यकांत येवले (साने आळी, सावतामाळी विठ्ठल मंदिराशेजारी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ),
रामेश्वरी सुधीर नागपुरे (पानशेत, ता. राजगड), पूनम संतोष सागळे (मंगळवार पेठ, भोर), महादेवी प्रीतेश पंचे (कलश सोसायटी, कासार आंबोली, ता. मुळशी), शीतल प्रकाश शितोळे (शितोळे वस्ती, लवळे, ता. मुळशी), स्मिता अमित खानावरे (भिगवण, ता. इंदापूर), अश्विनी प्रमोद पवार
(कळस, ता. इंदापूर), क्रांती देविदास बनसोडे (भवानीनगर, ता. इंदापूर), कार्तिकी योगेश जाधव (वडगाव निंबाळकर, ता. बारामती), उज्ज्वला पोपट चांदगुडे (मोरगाव, ता. बारामती), नलिनी रोहिदास तांबे (मुर्टी, ता. बारामती).