NZ vs SL : कॅप्टन मिचेल सँटनरचा धमाका, श्रीलंकेविरुद्ध काय केलं?
admin February 26, 2026 05:25 AM
[ad_1]

न्यूझीलंड क्रिकेट टीमने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेला पराभूत करत सुपर 8 फेरीतील विजयाचं खातं उघडलं आहे.  न्यूझीलंडने श्रीलंकेवर कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये एकतर्फी विजय मिळवला.  मिचेल सँटनरने या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. मिचेलने यासह टी 20i क्रिकेटमध्ये खास टप्पा गाठला आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.