UPR26B07549
गादेगाव (ता. पंढरपूर) : येथील ऋषीकेश बागल यांच्या सत्कारप्रसंगी नागेश फाटे, समाधान फाटे, अरुण मोलाणे, सुधाकर बागल व इतर.
.........
ऋषीकेश बागल यांची निवड
......
पंढरपूर : गादेगाव (ता. पंढरपूर) येथील ऋषीकेश बागल यांची सीएसबी बॅंकेत कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. ऋषीकेश बागल यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण हे गादेगाव येथे झाले. त्यांच्या या यशाबद्दल नागेश फाटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण बागल, समाधान फाटे, अरुण मोलाणे, सुधाकर बागल, बाळासाहेब बागल, भास्कर गायकवाड, डॉ. संजय बागल, अतुल फाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.