आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मार्च 2026
esakal March 11, 2026 10:45 AM

पंचांग -

बुधवार : फाल्गुन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.४७ सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय उ. रात्री १.४० चंद्रास्त सकाळी ११.४८, कालाष्टमी, वर्षीतपारंभ - जैन, शहादते हजरत अली, भारतीय सौर फाल्गुन २० शके १९४७.

दिनविशेष -

  • २००१ - कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅटट्रिक करणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान हरभजनसिंगने मिळविला.

  • २००१ - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी बॅडमिंटनचे ‘विंबल्डन’मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

  • २००४ - भारताच्या अलोक कुमारला जॉर्डन येथील आशियायी स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.