पंचांग -
रविवार : चैत्र कृष्ण १०, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.२१ सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय पहाटे ३.१७ चंद्रास्त दुपारी २.०८, पारशी आदर मासारंभ, भारतीय सौर चैत्र २२ शके १९४८.
दिनविशेष -
१९९८ - देशात साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान.
२०१५ - भारताच्या नेमबाज जितू राय याने नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.