दुसऱ्याला मदत करता येणे हेच खऱ्या श्रीमंतीचे लक्षण
Marathi April 19, 2026 07:26 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> डॉ समीरा गुजर-जोशी

धिक्कार असो, सोन्याचा डोंगर, जो जगाचा आनंद घेत नाही.

जे गवत, लाकूड आणि इतर गोष्टींचा आनंद घेतात त्यांच्यापेक्षा इतर पर्वत चांगले आहेत.

हे सुवर्णमय मेरू पर्वता ! तुझ्या त्या सोन्याचा धिक्कार असो, जे जगाच्या उपयोगी पडत नाही. त्यापेक्षा इतर साधे पर्वत श्रेष्ठ आहेत, ज्यांच्याकडील गवत, लाकूड इत्यादी वस्तूंचा लोकांना उपयोग होतो.

फक्त श्रीमंती, पद, कीर्ती असणे पुरेसे नाही, त्या गोष्टींचा इतरांना फायदा झाला पाहिजे. ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशा वैभवाचा काही उपयोग नाही. दुसऱ्याला मदत करता येणे हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.