IPL 2026 : CSK च्या अडचणीत वाढ, मॅचविनर बॅट्समॅन 19 व्या मोसमातून आऊट
admin April 21, 2026 06:25 PM

चेन्नई सुपर किंग्सला सर्वात मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा युवा आणि मॅचविनर फलंदाज आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.म

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.