आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 एप्रिल 2026
esakal April 22, 2026 10:45 AM

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.१४ सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सकाळी १०.२५ चंद्रास्त रात्री १२.१८, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, श्रीरामानुजाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख २ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००३ - मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांना जाहीर.

  • २००३ - हिंदी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा राज कपूर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना जाहीर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.