ABP Majha Top 10, 27 April 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम April 27, 2026 09:13 AM
  1. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 April 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 April 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. पंजाबमध्ये भाजपचे सात राज्यसभा खासदार झाले आहेत, तर \'आप\'चा खासदार एक राहिला आहे. पंजाबमध्ये एकूण सात जागा आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनता त्यांना माफ करणार नसल्याचे म्हटलं.  Read More

  4. Donald Trump Attack : वॉशिंग्टन डीसीतील व्हाइट हाऊस कॉरेस्पोंडेंट्स डिनरदरम्यान गोळीबाराची घटना घडली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  5. Raja Shivaji: संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी आहे. Read More

  6. Amitabh Bachchan offers help to Dinesh Hingoo: दिनेश हिंगूंचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याच्या अफवा पसरल्या. Read More

  7. Gurbax Singh Grewal Passes Away at 84 : ऑलिम्पिक हॉकी पदक विजेते गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे झिरकपूर येथे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. Read More

  8. S. Sreesanth on Harbhajan: ही घटना 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात घडली होती, जेव्हा मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीशांतला कानशिलात लगावली होती. Read More

  9. Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. 8th Pay Commission News : 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा रंगत असून कर्मचारी संघटनांनी किमान वेतन 50 ते 72 हजार रुपये करण्याची आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.