1. विधानपरिषद निवडणुकीबाबत भाजपच्या गोटातून महत्त्वाची अपडेट, दिल्लीतून वरिष्ठांचा मेसेज, यादीतील 30 पैकी अर्धी नावे कमी करा, 14 जणांची नवी यादी
https://tinyurl.com/r3b6h7jc भाजपचा विधानपरिषदेचा पहिला उमेदवार ठरल्याची शक्यता; अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंनी रात्री फडणवीसांची भेट भेट घेतल्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/3b9buhxt
२. एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार; विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस बाकी https://tinyurl.com/msb9defb बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा; विधानपरिषद निवडणुकीपूर्वी प्रहार पक्ष शिवसेनेत विलिनीकरणाची शक्यता
https://tinyurl.com/bdzbxufy
3. शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची वाट अडवण्याची शक्यता, विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात तिसरा उमेदवार उतरवण्याचे संकेत, संजय निरुपम म्हणाले, उद्धव ठाकरे शरद पवारांएवढे मोठे नाहीत https://tinyurl.com/5au6434n विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस उरले, पण उमेदवारासाठी उद्धव ठाकरेंचा नकार कायम, मविआचा उमेदवार कोण? राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/44cdj6at
4. विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छुक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार, कोअर कमिटीच्या बैठकीत ठरणार
https://tinyurl.com/jjwfe4um केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील; मंगलप्रभात लोढांच्या मागणीला यश, आता ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ हे नवं नाव https://tinyurl.com/3prdbj99
5. शरद पवारांनी सगळ्या कुटुंबाला मोदीबागेत एकत्र बोलावलं; नात रेवती सुळेंच्या लग्नानिमित्त स्नेहभोजन, सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांच्या उपस्थितीकडे लक्ष
https://tinyurl.com/bdf4wcub सुनेत्रा पवारांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा; 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द, पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला https://tinyurl.com/2xx2mm7s
6. तरुणीचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केलं; कोल्हापुरात परतवाडा प्रकरणाची पुनरावृत्ती, सगळं मित्राला पाठवलं, फोनमध्ये 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा संशय, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, बाप म्हणाला, माझ्या मुलाला फासावर लटकवा https://tinyurl.com/2u2purd4 अशोक खरातचा लुटीचा ‘रिंग’ मास्टर प्लॅन उघड, पाच हजारांची अंगठी लाखांना विकली; ऑफीसमधून अंगठीची मापे आणि धनादेश जप्त https://tinyurl.com/47jhhmez
7. मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा बिर्याणी अन् कलिंगडच्या फूड पॉयझनिंगमुळे मृत्यू, भीतीने कोणी कलिंगड विकत घेईना; पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय, पण आरोग्य विभागाच्या अहवालातूनच कारण स्पष्ट होणार https://tinyurl.com/ej4tbrh8 मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? ऑनलाईन मागवल्याचीही उलटसुलट चर्चां, स्थानिकांनी कलिंगडाकडे फिरवली पाठ https://tinyurl.com/4u6z85yv मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे ‘फूड पॉयझनिंग’ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज https://tinyurl.com/yxj4c74p
8. गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांच्या नावाने पोस्ट व्हायरल होताच खळबळ; पत्रकार परिषद घेत म्हणाले, ते पत्रक माझं नाही, माझ्या नावाने कुणीतरी पत्रक काढलंय https://tinyurl.com/4wmkupb2 ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांकडून स्थानबद्ध, अज्ञातस्थळी नेलं, बुलढाण्यात आंदोलन चिघळलं https://tinyurl.com/7ppyk738
9. बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाला कंटाळला, बहिणीचे पैसे काढण्यासाठी भावाने चक्क स्मशानभूमीत पुरलेला सांगाडा आणला, ओडिशातील धक्कादायक घटना
https://tinyurl.com/4ybxp5pj भावाच्या मृत्यूनंतर वहिनीसोबत प्रेमसंबंध, लग्नाला नकार, दिरानं झोपेत भावजयीचा घेतला जीव; भंडाऱ्यातील घटना https://tinyurl.com/55b9jess
10. पश्चिम आशियातील संघर्ष मिटण्याची शक्यता, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार
https://tinyurl.com/szt2d5fx
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिका निवडणुकीत पराभव; पण भाजपने बालेकिल्ला राखला, काँग्रेसला ‘दे धक्का’
https://tinyurl.com/yhth3yje
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहतोय; सचिन तेंडुलकरने चौथीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन
https://tinyurl.com/9u8urny7
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
https://tinyurl.com/yjaa6ax2
*बीपी माझा Whatsapp चॅनल : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*