सनरायजर्स हैदराबादने राजीव गांधी स्टेडियममध्ये पाहुण्या पंजाब किंग्सला 33 धावांनी पराभूत केलं. हैदराबादने यासह गेल्या पराभवाचा हिशोब केला. हैदराबादला 236 धावांचा पाठलाग करताना 202 धावांपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना जिंकला. हैदराबादचा हा गेल्या 7 सामन्यांमधील सहावा विजय ठरला. तसेच हैदराबादचा घरात पंजाब विरुद्ध सलग नववा विजय ठरला. हैदराबादला या विजयासह दुहेरी फायदा झाला आहे. हैदराबादने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. तर पंजाबला पराभवामुळे फटका बसला आहे.