आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2026
esakal May 10, 2026 10:45 AM

पंचांग -

रविवार : वैशाख कृष्ण ८, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.०४ सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय उ. रात्री १.४९ चंद्रास्त दुपारी १२.५१, भारतीय सौर वैशाख २० शके १९४८.

दिनविशेष -

  • २००१ - जमिनीवरून आकाशातील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘ओसा’ या रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

  • २०१५ - चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.