Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral
esakal June 04, 2026 11:45 PM

Riddhima Pathak's Viral Video Vaibhav Sooryavanshi: आयपीएल(IPL) २०२६ मध्ये जर कोणी आपल्या फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असेल, तर तो आहे वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi). या युवा खेळाडूने आयपीएल २०२६ च्या हंगामात अनेक नवीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मोठमोठ्या दिग्गज गोलंदाजांना न घाबरता त्याने शानदार खेळी केली आहे.

या हंगामात सर्वाधिक धावा करत त्याने ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली आहे. या हंगामात त्याने तब्बल ७७६ धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता स्पोर्ट्स अँकर ऋद्धिमा पाठकचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

View this post on Instagram