ABP Majha Top 10, 22 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
एबीपी माझा वेब टीम June 22, 2026 02:43 PM
  1. Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 June 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NEET Re Exam: हैदराबादमधील एका 19 वर्षीय नीट विद्यार्थिनीने आत्महत्या केली. रविवारी सकाळी तिचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. Read More

  4. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्टारमर यांच्या लेबर पार्टीच्या 100 हून अधिक खासदारांनी जाहीरपणे म्हटले आहे की पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा किंवा राजीनाम्यासाठी अंतिम मुदत जाहीर करावी. Read More

  5. या वेळी ही दोस्ती तुटायची गाण्यावर प्रेक्षकांसोबत शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही सुमित राघवन यांचं कौतुक केलं.  Read More

  6. तमिळ आणि इंग्रजीचा भन्नाट मिक्समुळे या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशनपर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर हे गाणं अनेकांच्या ऑल टाइम फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे. Read More

  7. Sri Lanka A vs India A, Final: वैभवने अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. Read More

  8. दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या जागी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय संघात यशस्वीची निवड झाली होती. दुसरीकडे, आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना जैस्वाल फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही Read More

  9. Father\'s Day 2026: \'फादर्स डे\' ची मूळ कल्पना कोणाची आहे? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला होता. इतिहास, तारीख, महत्त्व.... Read More

  10. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्या बचतीवर सुरक्षित व नियमित उत्पन्न मिळवू इच्छित असाल, तर 2026 मध्ये तुमच्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.