Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 June 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Lucknow Fire: घटनास्थळी अग्निशमन दलाची सुमारे 10 वाहने दाखल झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीत 10-12 लोक अडकले आहेत. Read More
अँडी बर्नहॅम हे त्यांचे उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. बर्नहॅम यांनी नुकतीच मेकरफिल्ड पोटनिवडणूक जिंकून संसदेत पुनरागमन केले आहे आणि मोठ्या संख्येने खासदारांचा पाठिंबा आहे. Read More
Supriya Sule and Ravi Kishans Dance: रेवती सुळेच्या संगीत सोहळ्यात सुप्रिया सुळे अन् रवि किशन यांचा हटके डान्स. Read More
Amruta Fadnavis Revati Sule: रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात अमृता फडणवीस यांचा खास परफॉर्मेंस. Read More
Vaibhav Sooryavanshi: अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून वैभवने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. हा विक्रम यापूर्वी श्रीलंकेच्या कौशल्या वीरारत्नेच्या नावावर होता. Read More
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने भारतीय महिला क्रिकेटच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. Read More
Father\'s Day 2026: \'फादर्स डे\' ची मूळ कल्पना कोणाची आहे? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला होता. इतिहास, तारीख, महत्त्व.... Read More
भारत इलेक्ट्रॉनिक्सनं त्यांना 1081 रुपयांची अतिरिक्त कामाची ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. Read More