अकोला -
संपूर्ण राज्यभरात सध्या सोयाबीन बियाणं उगवत नसल्याचा मुद्दा चांगलाच तापतोय.
याच मुद्द्यावरून आता अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरचे भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या सरकारला थेट आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा दिलाय.
आपण भाजपाचे आमदार जरी असलो तरी त्या पदावर शेतकऱ्यांमुळेच गेल्याचं आमदार हरीश पिंपळे यांनी स्पष्ट केलंय.
Nandurbar: नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष मेघा पाटकर यांचा संतापनंदुरबार -
नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष मेघा पाटकर यांचा संताप
सरकारकडे केली बैठकीची मागणी
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर यांनी महाराष्ट्र आणि गुजरात सीमाभागातील प्रकल्पग्रस्तांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरदार सरोवर प्रकल्पाच्या लाभधारक राज्यांकडून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.