१४ जुलै २०२६ पंचांग! भौमवती अमावस्या, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि राशीभविष्य
esakal July 14, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०८

☀️ सूर्यास्त – १९:१०

चंद्रोदय – चंद्रोदय नाही

⭐ प्रात: संध्या – ०४:५६ ते ०६:०८

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५७ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ – ००:१७ ते ०१:००

⭐ राहु काळ – १५:५४ ते १७:३२

⭐ यमघंट काळ – ०९:२३ ते ११:०१

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ११:०१ ते १२:३९

अमृत मुहूर्त– १२:३९ ते १४:१६

विजय मुहूर्त— १४:४९ ते १५:४१

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०६:०८ ते ०७:५२ | ११:०१ ते १३:०५ | १५:४१ ते १५:५४ | १८:१७ ते १९:१० | २१:२१ ते २३:३३

⚠️ कार्यनाशक वेळा – ०७:५२ ते १०:२८ | १३:०५ ते १५:४१ | १६:३३ ते १८:१७ | १९:१० ते २१:२१ | २३:३३ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०५:४६ ते १२:४० | ओहोटी: १२:४० ते १९:३० | भरती: १९:३० ते २५:११ | ओहोटी: २५:११ ते १५-०७-२०२६ ०६:५५

ग्रहमुखात आहुती – सूर्य (अशुभ)

अग्निवास – पाताळी १५:३७ पर्यंत नंतर आकाशात

️ शिववास – १५:३७ पर्यंत गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – अमावस्या (१५:३७ नं.) प्रतिपदा

वार – मंगळवार

नक्षत्र – पुनर्वसू (२४:५९ नं.) पुष्य

योग – व्याघात (१२:०३ नं.) हर्षण

करण – नाग (१५:३७ नं.) किंस्तुघ्न

चंद्र रास – मिथुन (१९:२१ नं. कर्क)

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

दिनविशेष – दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, भौमवती अमावास्या(अत्र जान्हवीस्नानमात्रेण गोसहस्रफलं लभेत्‌|), सर्वेषाम्‌ अन्वाधानं, वैश्वदेव: पिण्डपितृयज्ञ:, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) आराधना(अपराण्हे), अमावास्या-प्रतिपदा श्राद्ध, गुरु पश्चिमास्त

विशेष फक्त आवड किंवा फॅशन म्हणून रत्न घालताय? मग सावधान!

यश, कीर्ती आणि समृद्धी मिळावी म्हणून आपण बोटात किंवा गळ्यात एखादे रत्न जडवून घेतो. पण ते रत्न खरंच तुमच्या कुंडलीनुसार योग्य आहे का? की एखादे चुकीचे रत्न तुमच्या अडचणी आणखी वाढवत आहे?

रत्नशास्त्राचा खरा उद्देश काय आहे, हे सांगत आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे.

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ नक्की पहा:

https://youtube.com/watch?v=7sO1l_slfJQ&si=yTOa1k0Z70ubC7OS

शुभाशुभ दिवस - अशुभ दिवस

श्राद्ध तिथी - प्रतिपदा श्राद्ध, अमावस्या श्राद्ध

आजचे वस्त्र – लाल

स्नान विशेष – गंगाजल आणि तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – श्री गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस पोवळे, गहूं, मसुर, गूळ, सुवर्ण, तांबडे वस्त्र, तांबें दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – स्त्रीसंग, परान्न भोजन

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी गूळ खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , मिथुन , सिंह , कन्या , धनु , मकर — या राशींना १९:२१ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.

चंद्रबळ (पुढे) – वृषभ , कर्क , कन्या , तुळ , मकर , कुंभ — या राशींना १९:२१ नंतर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.