Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Horoscope Today 19 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 19 ऑगस्ट 2026 बुधवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य... Read More
Kolkata Fire: आगीवेळी हॉटेलमधील बहुतेक रहिवासी झोपलेले होते. इमारतीत धूर पसरल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. Read More
UAE Warn Missile Alert : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) संभावित क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देत नागरिकांना सुरक्षेसाठी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. Read More
Ashish Shelar Takes Charge of N.D. Studios: मोठी घोषणा. N.D स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी 50 टक्के सवलत; आशिष शेलारांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा कार्यभार. Read More
या मालिकेचं शीर्षकगीत प्रसिद्ध आहेच, पण मालिकेत चित्रित करण्यात आलेलं आणखी एक गाणं आजही लग्नसमारंभांमध्ये आवर्जून वाजवलं जातं. Read More
Sanjiv Goenka: संजीव गोएंका जगभरातील अनेक लीगमध्ये संघांचे मालक आहेत. त्यांचा संघ, डर्बन सुपर जायंट्स, दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एकदा अंतिम फेरीत पोहोचला होता. Read More
Shreyanka Patil: श्रेयंकाच्या डान्सनंतर सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. श्रेयंकाने सोशल मीडियातील ट्रोलनंतर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. Read More
Dengue vs Typhoid in Children: तुमचे मूल शाळेतून घरी येतानाच तीव्र डोकेदुखीची तक्रार घेऊन आले आणि संध्याकाळपर्यंत त्याला 103°फॅरनहाइटपर्यंत ताप चढला असेल तर काय करावे? Read More
Metro 13: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता देण्यात आली. Read More