साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यानंतर त्याचा परिणाम सर्वच ठिकाणी दिसून येत आहे नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाई मिठाई चे दर देखील वाढवण्याचा निर्णय आता बुधा हलवायचे संचालक यांनी घेतला आहे. प्रति किलो जिलेबी च्या दरामध्ये 40 रुपयांची वाढ केली जाणार आहे 320 किलोचे दर 360 रुपयांवर त्यामुळे सणासुदीच्या काळात बुद्धाच्या मिठाईसाठी नाशिककरांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.