'तो' व्हिडीओ आणि फोटो... अनन्या पांडे चर्चेत
esakal September 08, 2024 06:45 AM
Ananya Pandey चर्चेत...

अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Ananya Pandey फॅन फॉलोइंग

अनन्या पांडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Ananya Pandey वेब सीरिजमुळे चर्चेत

अनन्या पांडे ही सध्या तिच्या 'कॉल मी बे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे

Ananya Pandey लिपलॉक सीन

अनन्या पांडेने या वेब सीरिजमध्ये अभिनेता वरूण सूदसोबत लिपलॉक सीन केला आहे

Ananya Pandey क्रेझ

कॉल मी बे' या वेब सीरिजबद्दल लोकांमध्ये क्रेझ दिसत आहे.

Ananya Pandey प्रेक्षकांच्या भेटीला...

अनन्या पांडेचा काही दिवसांपूर्वी लाईगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Ananya Pandey सक्रिय

अनन्या पांडे सोशल मिडीयावरही सक्रिय असते

येथे क्लिक करा झालाय का हिना खानचं ब्रेकअप? चर्चांणा उधाण
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.