Air Line Tickets: 6000 रुपयांत कराल फ्लाइटने प्रवास, भारताबाहेर 5 देशांना देऊ शकता भेट
Times Now Marathi September 25, 2024 06:45 AM

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी परदेश प्रवास करायचा असतो. परंतु काही वेळा फ्लाइटचे तिकीटच इतके महाग असते की ते तुमच्या बजेटच्या बाहेर जाते आणि तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न भंग पावते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतातून काही देशांच्या विमानाची तिकिटे खूप स्वस्त आहेत आणि हे देश भेट देण्यासाठी खूप चांगली पर्यटन स्थळे म्हणूनही ओळखली जातात. हे कोणते देश आहेत ते जाणून घ्या सविस्तर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.