पत्नी अनुष्का शर्माबद्दल काय म्हणाला विराट कोहली?
esakal September 27, 2024 05:45 AM
Virat Kohli Anushka Sharma चर्चेत

विराट कोहलीची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे

Virat Kohli Anushka Sharma खुलासे

या मुलाखतीमध्ये विराट हा अनुष्का शर्माबद्दल खुलासे करताना दिसत आहे

Virat Kohli Anushka Sharma क्रिकेटबद्दल

विराट कोहली म्हणाला की, अनुष्का शर्माला क्रिकेटबद्दल काहीच देणे घेणे नाही. तिला फक्त माझ्यासोबत वेळ घालवायचा असल्याने ती येते.

Virat Kohli Anushka Sharma प्रार्थना

विराट कोहली म्हणाला की, तिची कायमच एकच प्रार्थना असते की, फक्त भारत जिंकावा.

Virat Kohli Anushka Sharma फॅमिली बॉक्स

विराट कोहली म्हणाला की, ज्यावेळी टेस्ट मॅच असतो त्यावेळी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अनुष्का ही फॅमिली बॉक्समध्ये एकटीच बसलेली असते.

Virat Kohli Anushka Sharma अभिमान

विराट कोहली म्हणाला की, भारताची टीम जेंव्हा चांगले खेळते तेंव्हा अनुष्काला खूप जास्त अभिमान वाटतो.

लंडनमध्ये...

सध्या विराट आणि अनुष्का आपल्या मुला आणि मुलीसोबत लंडनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.

येथे क्लिक करा 'त्या' व्हिडीओमध्ये ढसाढसा रडताना दिसली सोनाक्षी सिन्हा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.