'त्या' व्हिडीओमध्ये ढसाढसा रडताना दिसली सोनाक्षी सिन्हा
esakal September 27, 2024 05:45 AM
Sonakshi Sinha हीट चित्रपट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Sonakshi Sinha फॅन फॉलोइंग

सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Sonakshi Sinha सक्रिय

सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

Sonakshi Sinha इंडिया बेस्ट डांसर सीजन 4

आता नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे इंडिया बेस्ट डांसर सीजन 4 च्या मंचावर पोहोचले.

Sonakshi Sinha सोशल मीडिया

आता याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे

Sonakshi Sinha रडताना...

या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये ढसाढसा रडताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे.

आठवण

या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून सांगण्यात आले की, तिला आज तिच्या आई वडिलांच्या घराची खूप जास्त आठवण येत आहे.

येथे क्लिक करा जिगरा चित्रपटाबाबत आलियाकडून करण्यात आला मोठा खुलासा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.