अभिनेत्री दलजीत काैरने केला मोठा खुलासा
esakal September 27, 2024 05:45 AM
Actress Daljit Kair फॅन फॉलोइंग

अभिनेत्री दलजीत काैरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Actress Daljit Kair मोठे वादळ

दलजीत काैर हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतं आहे

घटस्फोट

दुसऱ्यांदा दलजीत काैरचा घटस्फोट झाला आहे

खुलासा

आता दलजीत काैरने आता मोठा खुलासा केला आहे

नाते...

दलजीत काैर म्हणाली की, निखिलसोबतचे नाते तुटल्यानंतर मला काहीच कळत नव्हते

साथ

पुढे दलजीत काैर म्हणाली की, या वाईट काळात माझ्या मुलाने, घरच्यांनी आणि माझ्या जवळच्या मित्रांनी माझी खूप जास्त साथ दिली.

वाद

दलजीत काैर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद सध्या कोर्टात सुरू आहे

येथे क्लिक करा अभिनेत्री सबा आझादचं ग्लॅमरस फोटोशुट
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.