साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर अरबाज पटेलची प्रतिक्रिया
esakal September 29, 2024 04:45 AM
Arbaaz Patel's reaction मोठा खुलासा

नुकतचं बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने मोठा खुलासा केला आहे

Arbaaz Patel's reaction साखरपुडा

निक्कीच्या आईने निक्कीला सांगितलं की, अरबाजचा आधीच साखरपुडा झाला आहे

Arbaaz Patel's reaction धक्का

यानंतर निक्कीचा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.

Arbaaz Patel's reaction प्रतिक्रिया

आता अरबाज पटेलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Arbaaz Patel's reaction साखरपुडा आणि लग्न

अरबाज म्हणाला की, "निक्कीची आई घरात तिला सांगत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे. मला एवढंच सांगायचंय की, माझा साखरपुडा आणि लग्न यातलं काहीच झालं नाही

Arbaaz Patel's reaction निक्कीचं चिडणं

पुढे अरबाज म्हणाला की, या सगळ्या फक्त अफवा आहेत, निक्कीचं चिडणं स्वाभाविक आहे, कारण तिला बाहेर काय घडतंय, हे माहित नाही.

प्रतिक्रिया

पुढे आम्ही भेटल्यावर मी तिला सगळं सांगेन अशी अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.

येथे क्लिक करा बिग बॉसच्या घरात जाताच राखी सावंतचा निक्कीला इशारा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.