संगीता खुटवड यांचे निधन
esakal October 07, 2024 03:45 AM

पुणे, ता. ६ : हातवे खुर्द (ता. भोर) येथील संगीता दत्तात्रेय खुटवड (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, चार दिर, भावजया, नातवंडे असा परिवार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.