छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 'मिरची' नव्हती तर काय वापरत होते?
esakal October 09, 2024 09:45 PM
Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची आमची उत्सुकता असते.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period आहार

तेव्हा लोकांचे जीवनमान कसे होते? शिवाजी महाराज व मावळ्यांचा आहार कोणता होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतात.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period मिरची

आता आपण विचार करूया, शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का?

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period भवताल

वरिष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी याबाबत माहिती 'भवताल' या युट्यूब चॅनलवर दिली आहे.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period दक्षिण आफ्रिका

शिवाजी महाराजांच्या काळात खाण्यात मिरची वापरली जात नव्हती, कारण मिरीचा उगम दक्षिण आफ्रिकेत झाला होता.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period मेक्सिको

मिरची पूर्वीपासून मेक्सिकोच्या परिसरात पिकवली जात होती.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period पोर्तुगीज

पोर्तुगीज १५ व १६ व्या शतकात दक्षिण अमेरिकेत पोचले.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period वस्तू

त्यांनी तिथून अनेक वस्तू इतर भागात पाठविल्या.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period मिरची

त्यापैकी एक म्हणजे मिरची.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period मिरची

मिरची भारतात आली, तो काळ म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ; मात्र त्यावेळी तिचा वापर फारसा झाला नव्हता.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period शिवाजी महाराज

मिरचीच्या आधी शिवाजी महाराजांच्या काळात मसाल्यात काळी मिरी वापरली जात होती.

Was chilli available during chhatrapati Shivaji Maharaj period लसूण

तसेच आलं आणि लसूण यांनाही तिखटपणा होता.

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार काय होता?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.