अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना फिल्म इंडस्ट्री सोडली होती
डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी परदेशात स्थायिक झाली होती
Madhuri Dixit व्यक्तबऱ्याच वर्षांनंतर माधुरी भारतात परतली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी इंडस्ट्री सोडण्याविषयी व्यक्त झाली आहे
Madhuri Dixit खुशमाधुरी म्हणाली की, “मी खूप खुश होते, कारण माझ्यासाठी हा सगळा लवाजमा महत्त्वाचा नव्हता. मी जे करायची ते मला आवडत होतं.
Madhuri Dixit ते सर्व...माधुरी म्हणाली की, मला अभिनय, नृत्य आणि माझ्या करिअरमध्ये जे काही केलं ते सर्व आवडत होतं.
Madhuri Dixit लग्नमाधुरी म्हणाली की, “मी फक्त एवढाच विचार केला की मला योग्य व्यक्ती भेटला आहे. मला नेनेंसारख्या व्यक्तीशी लग्न करायचं होतं
माधुरी म्हणाली की, जेव्हा लोक म्हणतात की अरे तू इंडस्ट्रीपासून दूर गेलीस आणि तुला इथली आठवण आली नाही का? मला हेच म्हणायचं आहे की, नाही.. मला इथली आठवण आली नाही कारण मी माझं स्वप्न जगत होती
अभिनेत्री दीपिका पादुकोणने केलाय डिप्रेशनचा सामना