अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून तिने आपला ठसा उमटवला आहे
Konkona Sen Sharma प्रवेश1983 साली ‘इंदिरा’ या बंगाली चित्रपटातून कोंकणाने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला.
Konkona Sen Sharma प्रसिद्धी2001 मधील ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या इंग्रजी चित्रपटातून तिने प्रसिद्धी मिळवली.
Konkona Sen Sharma डेट2007 मध्ये तिने रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली.
Konkona Sen Sharma बातम्यात्यानंतर कोंकणा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
Konkona Sen Sharma लग्नयानंतर कोंकणा आणि रणवीरने सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केलं.
जन्ममार्च 2011 मध्ये कोंकणा सेन शर्माने एका मुलाला जन्म दिला
गोविंदासोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली पत्नी सुनिता अहुजा?