Panchang 5 January: आजच्या दिवशी सूर्याला दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा
esakal January 05, 2025 04:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ जानेवारी २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  पौष १५ शके १९४६

☀ सूर्योदय -०७:११

☀ सूर्यास्त -१८:०७

चंद्रोदय - ११:१२

⭐ प्रात: संध्या - स.०५:५२ ते स.०७:११

⭐ सायं संध्या -  १८:०७ ते १९:२४

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५६

⭐ प्रदोषकाळ - १८:०७ ते २०:४४

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २५:०१

⭐ राहु काळ -  १६:४५ ते १८:०७

⭐ यमघंट काळ - १२:४० ते १४:०३

⭐ श्राद्धतिथी -  षष्ठी श्राद्ध

सर्व कामांसाठी स. ०७:५० नं शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु .०२:०४ ते दु.०३:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तैलाभ्यंग करू  नये

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:५४ ते ११:१७

अमृत मुहूर्त-- ११:१७ ते १२:४०

विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१२

पृथ्वीवर अग्निवास २०:२५ प.

बुध मुखात आहुती आहे.

शिववास २०:२५ प. नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी २०:२५ पर्यंत शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु -  हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष -   शुक्ल

तिथी - षष्ठी (२०:२५ प. नं. सप्तमी)

वार -    रविवार    

नक्षत्र -  पूर्वाभाद्रपदा(२०:२५ प.नं. उत्तराभाद्रपदा )

योग -  व्यतिपात(०७:५० प.नं. वरियान)

करण - कौलव (०९:२३ प. नं. तैतिल)

चंद्र रास - कुंभ(१४:४७ नं. मीन)

सूर्य रास - धनु

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- श्रीअंबुरावमहाराज पुण्यतिथी (हिंचगिरी), सर्वार्थसिद्धियोग २०.२५ नं., रवियोग २०.२५ प.

पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  त्रैलोक्यमंगल सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘ श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   ' सूर्याला दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे .

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:-  मेष , वृषभ , सिंह , कन्या , धनु, कुंभ या राशींना दुपारी ०२:४७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.