बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द, पोलिसांची कारवाई
Marathi January 08, 2025 09:24 PM

बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द करण्यात आला आजही. बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.