बॉलिवूड मधील आरस्पानी सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे मधुबाला. आजही सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी तिचं नाव घेतलं जातं.
उणीववयाच्या 36 व्या वर्षी मधुबालाचं निधन झालं. सिनेविश्वाला तिची उणीव कायमची भासत राहील.
अभिनेत्री सोनामधुबालाच्या जाण्यानंतर सिनेविश्वात प्रवेश झाला झाला सोना यांचा. सोना आणि मधुबाला यांच्या चेहऱ्यात इतकं साम्य होतं की खुद्द दिलीप कुमार चकित झाले.
पदार्पण बिखरे मोती या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये त्यांना यश मिळालं नाही. सिनेमेबिखरे मोती आणि आदमखोर या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजली.
गँगस्टरशी लग्नगँगस्टर आणि राजकारणी हाजी मस्तान मधुबालाच्या प्रेमात होते. त्यांनी लग्नाची मागणी घालण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. पण जेव्हा सोना आयुष्यात आल्या तेव्हा वेळ न दवडता हाजी मस्तान यांनी त्यांच्याशी लग्न केलं.