शक्तीपीठ महामार्गातून ज्या प्रमाणे कोल्हापूर वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळावं, ही सरकारला शेवटची विनंती आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करावा लागेल, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणीसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका अंतर्गत कारवाई करत वाल्मिक कराडला खंडणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याचे वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
Santosh Deshmukh Murder Case : 6 आरोपींना 'मकोका'च्या विशेष न्यायालयात हजर करणारमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाीतल 6 आरोपींना आज बीडमधील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या सहा आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मकोका विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे.