आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 जानेवारी 2025
esakal January 31, 2025 11:45 AM

पंचांग -

शुक्रवार : माघ शुद्ध २, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय सकाळी ८.३०, चंद्रास्त रात्री ८.२४, मु. शाबान मासारंभ, भारतीय सौर माघ ११ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००९ - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या ज्युनियर एकेरीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मुलांचे विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

  • २०१२ - अतिहलक्या प्रकारातील चालकविरहित ‘लक्ष्य-१’ या लक्ष्यभेदी विमानाची ओडिशातील चंडीपूर येथील ‘आयटीआर’ तळावर चाचणी यशस्वी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.