Budget 2025 Session LIVE : सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरवात करणार
Sarkarnama February 02, 2025 01:45 AM
Budget 2025 Session LIVE : सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरवात करणार

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सकाळी 11 वाजता सुरू करणार आहे. देशात अर्थसंकल्प सादर करताना आजपर्यंत सर्वाधिक काळ म्हणजे, 2 तास 42 मिनिटं भाषण करण्याचा विक्रम विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.