Dinvishesh 4 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष
Sarkarnama February 04, 2025 10:45 AM
Dinvishesh 4 February

१६७० - कोंडाण्याच्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे धारातिर्थी पडले. पण गड पुन्हा स्वराज्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यांच्या मृत्यूनंतर गड आला पण सिंह गेला असे भावूक उद्गार काढले. त्यानंतर हा गड किल्ले सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला

Dinvishesh 4 February

१७८९ - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली

Dinvishesh 4 February

१९१७ - पाकिस्तानचे ३ रे राष्ट्रपती जनरल याह्याखान यांचा जन्म. याह्याखान यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या बांग्लादेश लढाईत पाकिस्तानचा भारतीय सैन्यदलाने दारूण पराभव केला होता.

Dinvishesh 4 February

१९२२- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म

Dinvishesh 4 February

१९३८ - प्रसिद्ध कथ्थक नर्तक व गुरू पंडित बिरजू महाराज यांचा जन्म

Dinvishesh 4 February

१९४४ - चलो दिल्ली चा नारा देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे दिल्लीकडे कूच

Dinvishesh 4 February

Dinvishesh 4 February

१९४८ - श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले

Dinvishesh 4 February

२००४ - फेसबूक या लोकप्रिय प्लॅटफाॅर्मची सुरूवातDinvishesh 4 February

Dinvishesh 4 February

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्षृ, अभ्यासू नगरसेवक राजा मंत्री यांची पुण्यात राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या

Next : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष 
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.