साखर न खाताही शुगर वाढते? जाणून घ्या, कोणते पदार्थ खाणे टाळावे
esakal February 04, 2025 09:45 PM
Sugar Free but Still Gaining Sugar गोड खाणं

वजन आणि शुगर वाढू नये म्हणून गोड पदार्थ टाळले जातात,

Sugar Free but Still Gaining Sugar पदार्थ

पण काही पदार्थ हे आपल्याला वाटत नसेल तरी शुगर वाढवू शकतात.

Chutney आंबट-गोड चटण्या

टोमॅटो, चिंच, कवठ अशा चटण्यांमध्ये गूळ असतो. यामुळे तुम्ही गोड पदार्थ खाणं टाळत असतानाही शुगर वाढू शकते.

pickle लोणचं

लोणचं जेवणाची मजा वाढवते. पण बाजारातील लोणच्यामध्ये जास्त तेल, मीठ, आणि प्रिझर्व्हेटीव्ह असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.

Healthy Drinks विकत मिळणारे ड्रिंक्स

हेल्दी म्हणून विकले जात असले तरी, या ड्रिंक्समध्ये जास्त कॅलोरी असतात, जे वजन आणि शुगरला वाढवतात.

yogurt and buttermilk दही किंवा ताक

दही आणि ताक आरोग्यासाठी चांगले असले तरी, जास्त साखर किंवा मीठ घालण्यामुळे ते वजन आणि शुगर वाढवू शकतात.

puri and paratha पुरी आणि पराठे

पुरी आणि पराठे नेहमीच खातो, पण यामध्ये खूप जास्त तेल किंवा तूप पोटात जात आहे का? यावर विचार करा, अन्यथा शुगर आणि वजन वाढू शकते.

Oral Cancer तोंडाचा कर्करोग होण्याआधीच रोखा! ‘या’ सवयी ठेवा लक्षात
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.