रात्री पुरेशी झोप न घेतल्यामुळे शरीराला आराम मिळत नाही आणि दिवसभर थकलेले आणि कमकुवत वाटू लागते.
Too Much Caffeine Intake कॉफी किंवा चहाजास्त कॉफी किंवा चहा प्यायल्यामुळे झोप कमी होऊ शकते आणि दिवसभर थकवा आणि ऊर्जा कमी होऊ शकते.
Junk And Processed Food जंक फूडजंक फूड आणि प्रोसेस्ड फूड, शरीराला कमकुवत करतात आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते.
Social Media सोशल मीडियासोशल मीडियावर जास्त वेळ घालविल्यामुळे मानसिक थकवा आणि ताण वाढतो, ज्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते.
Continuous And Without Break Work सतत कामब्रेक न घेता काम करत राहिल्यामुळे बर्नआउट होऊ शकतो आणि यामुळे ऊर्जा कमी होऊ शकते.
Sedentary Work Life दीर्घकाळ बसणेदीर्घकाळ बसून राहिल्यामुळे मेटाबॉलिजम मंदावते आणि शरीराच्या ऊर्जा पातळीत घट होतो.
Stress चिंता आणि तणावसतत चिंता आणि तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढते, जे थकवा आणि ऊर्जा कमी होण्यास कारणीभूत ठरते.
Comparison तुलनाइतरांशी स्वतःची तुलना केल्यामुळे मानसिक दबाव वाढतो आणि या कारणामुळे आपली ऊर्जा कमी होऊ शकते.
Yoga For Fatigue, Flexibility कायम थकल्यासारखं वाटत आहे? मग करा ही ८ योगासने