प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चर्चेत आले आहेत.
Udit Narayanउदित नारायण यांनी एका कॉन्सर्टदरम्यान महिला फॅनला किस केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Udit Narayanउदित नारायण यांच्या त्या व्हिडिओनंतर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले आहेत.
Udit Narayanउदित नारायण यांचे असेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Udit Narayanएका व्हिडिओत उदित नारायण हे गायिका श्रेया घोषालला किस करताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडिओत ते अलका याग्निक यांना किस करताना दिसत आहे.
सध्या उदित नारायण यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहे. अलका याग्निक यांना आमि श्रेयाला एका कार्यक्रमादरम्यानच किस केलं होतं.