Goa Live News: गोवा ते प्रयागराज प्रवासाला आजपासून सुरुवात
dainikgomantak February 06, 2025 04:45 PM
Goa To Prayagraj Train: गोवा ते प्रयागराज प्रवासाला आजपासून सुरुवात

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता करमाळी रेल्वे स्थानकावरुन या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Goa News: मासोर्डेत फुटबॉल टर्फ मैदान प्रकल्पाचे उद्घाटन

वाळपई नगरपालिका व गोवा राज्य शहरी विकास एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने मासोर्डेत बुधवारी(६ फेब्रुवारी) नैसर्गिक गवताचा फुटबॉल टर्फ मैदान प्रकल्पाचे मंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ देविया राणे यांचा हस्ते व इतरांचा उपस्थिती उद्घाटन झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.