शिवनेरी किल्ल्यावर प्राचीन काळापासून कोळी समाजाचा वावर होता.
Shivaji name history शक्यताशिवरायांच्या नामकरण सोहळ्यात कोळी समाजातील स्त्रियाही सहभागी झाल्या असण्याची शक्यता आहे.
Shivaji name history कोळीत्या काळातील अनेक मंदिरांचे पुजारी कोळी समाजातील होते.
Shivaji name history दरनिर्वाहकोळी समाज नदीकिनारी शेती करून आपला उदरनिर्वाह करत असे.
Shivaji name history सामाजिक एकीकरणपुढे नागवंशीय समाजाने इतर प्रदेश व्यापत सामाजिक एकीकरण घडवले.
Shivaji name history सामाजिक ऐक्यशिवनेरीवरील संस्कृतीत सामाजिक ऐक्य ही महत्त्वाची संकल्पना होती.
Shivaji name history जिजाऊजिजाऊ आणि उमाबाईंनी बाळाचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले.
Shivaji name history भक्तीभावउमाबाईंना शंकर-पार्वती यांचे विशेष भक्तीभाव होते.
Shivaji name history शिवनेरीशिवनेरी किल्ल्यावर वसलेल्या शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नामकरण करण्यात आले.
Shivaji name history नामकरण सोहळाहा नामकरण सोहळा उत्साहात आणि नवीन परंपरांचा स्वीकार करत पार पडला.
Shivaji name history शिऊबाजिजाऊंनी लहानपणी शिवरायांना प्रेमाने ‘शिऊबा’ असे संबोधले.
Shivaji name history आनंदवार्ताशहाजीराजांना ही आनंदवार्ता मिळाल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला.
Shivaji name history दानधर्मजिजाऊ, उमाबाई, दुर्गाबाई, जयंतीबाई आणि राजा विजयराव यांनीही शिवनेरीवर दानधर्म केला.
Shivaji name history भोजन आणि बक्षिसेनामकरणानिमित्त गावातील स्त्रियांना भोजन आणि बक्षिसे देण्यात आली.
Shivaji name history संदर्भप्रकाश पवार यांच्या ‘सकलजनवादी छत्रपती शिवराय’ या पुस्तकात ही माहिती नमूद आहे.
अफजल खानाला ठार मारल्यानंतर शिवरायांनी पुढे काय केले?