महाशिवरात्रीला काही चुका करणे टाळायला हवे, कारण या लहान चुका तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
शरीरावर ताण पडतो आणि उपवासाचा हेतू बिघडतो त्यामुळे उपवासात हलके पदार्थ, फळे खा.
लसूण, कांदा आणि तामसिक पदार्थ टाळा कारण हे अध्यात्मिक ऊर्जेत बाधा आणतात.
महाशिवरात्री जागरणाचे महत्त्व आहे, त्यामुळे रात्री भक्तीमध्ये रमावे.
शिव अभिषेकानंतर दूध आणि जल अन्नदानासाठी वापरणे अधिक पुण्यकारक ठरते.
हा दिवस सकारात्मकता, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी सर्वोत्तम आहे.
उपवास करताना पुरेसे पाणी आणि फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.
शिवलिंगावर स्वच्छ आणि ताजे बेलपत्रच अर्पण करावे.