DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
esakal February 26, 2025 03:45 AM

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकारनं महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केली आहे. त्यामुळं महागाई भत्ता आता ५३ टक्के इतका झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.