
हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. खलिस्तान समर्थकांनी जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हल्लेखोरांचा हा डाव उधळून लावत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करत तिरंगा फाडण्याचाही प्रयत्न केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संताप व्यक्त केला जात आहे.
बातमी अपडेट होत आहे, रिफ्रेश करा…