प्रखर उन्हाच्या वेळी मुलांना बाहेर जाऊ देऊ नये.
लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांना दुपारच्या वेळी मुलांना नेणे टाळावे.
बाहेरील, उघड्यावरील खाद्यपदार्थ, शीतपेये देऊ नये.
सुती व सैल कपडे घालावेत.
भरपूर पाणी प्यायला द्यावे.
उष्णतेचा त्रास झाला, तर वेळीच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. सुशांत घार्गे, बालरोगतज्ज्ञ यांनी माहिती दिली आहे.